thekastkar.com

महाजेनको भरती 2025: सर्वेअर, माईंन मॅनेजर आणि इतर पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू.

महाजेनको भरती 2025: सर्वेअर, माईंन मॅनेजर आणि इतर पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड( महाजेनको) ने नवीन भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यामध्ये माईंन मॅनेजर, सर्वेअर आणि इलेक्ट्रिकल सुपरवायझर अशा विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. संबंधित पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराला दोन ते तीन वर्ष कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
महाजेनको भरती 2025 मध्ये निवडल्या गेलेल्या उमेदवारास करारा वरती तीन वर्षासाठी निवडले जाईल. दरवर्षी कामाची पडताळणी करून कामाचे पुनरावलोकन केले जाईल आणि यावरूनच पुढील सेवा सुरू ठेवली जाईल किंवा थांबवली जाईल.

▶️पदाची नाव व रिक्त पदे

महाजेनको भरती 2025 : माईन मॅनेजर, सर्वेअर अँड इलेक्ट्रिकल सुपरवायझर या पदांसाठी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्याकडे अर्ज मागविण्यात आले असून वरील सर्व पदांचे मिळून चार जागेसाठी फॉर्म भरल्या आहेत

▶️वयाची अट

महाजेनको भरती 2025 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड यांच्याकडून प्रसारित करण्यात आलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये खालील प्रमाणे एज रिक्वायरमेंट आहे.
▶️माईन मॅनेजर – 55 वर्षापर्यंत
▶️ सर्वेअर – 55 वर्षापर्यंत
▶️ इलेक्ट्रिकल सुपरवायझर -33 वर्षपर्यंत

▶️ शिक्षण आणि अनुभव
महाजेनको भरती 2025 :
अर्जदार हा खालील दिलेल्या शिक्षण आणि अनुभवाच्या कसोटीत असावा.

▶️माईन मॅनेजर – डिग्री / माईन इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा किंवा coal मध्ये क्लास वन चे सर्टिफिकेट

▶️ सर्वेअर – सर्वेअर मध्ये डिप्लोमा / सर्विअर सर्टिफिकेट सोबत सिविल

▶️ इलेक्ट्रिकल सुपरवायझर – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा / इलेक्ट्रिकल सुपरवायझर प्रमाणपत्र (माईन इन्स्टॉलेशन )
As per regulation number 35 (1) of CMR 2017 and as regulation number 115 of CEA regulation 2010

▶️ अनुभव
माईन मॅनेजर – coal mining मध्ये पाच वर्षाचा अनुभव
सर्वेअर – coal mining मध्ये कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव as per regulation number 34 (1) op CMR 2017 and as per gadget UP Government of India Ministry of Labour and Employment notification DGMS date 13.06.2017

Electrical supervisor- अनुभवाची आवश्यकता नाही.

▶️ पगार आणि भत्ते
महाजेनको भरती 2025 :
जे कॅनडेड यामध्ये निवडले जातील प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार basic pay +DA+HRA+ conveyance + मोबाईल रिचार्ज आणि इतर खर्च दिले जातील.

माईन मॅनेजर – 1,50,000
सर्वेअर – 80,000
इलेक्ट्रिकल सुपरवायझर – 60,000

▶️निवड प्रक्रिया
महाजेनको भरती 2025:

अर्ज करणारे उमेदवार हा तीन वर्षासाठी निवडला जाईल या तीन वर्षात केलेल्या कामगिरीवरून पुढील काळासाठी निवडीची प्रक्रिया ही वेगळी असेल.

उमेदवाराला मुलाखती द्वारे निवडले जाईल. जे उमेदवार मुलाखतीत निवडले जातील त्यांना तीन वर्षासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती लिमिटेड मध्ये वरील पदासाठी रुजू करण्यात येईल

फेब्रुवारी किंवा मार्च 2025 मध्ये मुलाखत घेण्याची शक्यता आहे.

▶️ अर्जाची फी

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला 800/- एवढी फी भरावी लागेल. ही फी कुठल्याही कॅटेगिरी मध्ये असलेल्या उमेदवारास सारखेच असणार.

उमेदवाराला मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर हजर राहायचे आहे.

Exit mobile version