Free laptop yojana 2025: मोफत लॅपटॉप मिळवण्याची सुवर्णसंधी, असा करा अर्ज.
भारत सरकारने तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. ज्या द्वारे विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप प्रदान करण्यात येणार आहेत. जे विद्यार्थी आर्थिक दृष्ट दुर्बल अशा विद्यार्थ्यांना केंद्र सरकार तर्फे लॅपटॉप देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचा ऑनलाइन शिक्षणात सहभाग वाढवणे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
AICTE (All Indian Council For technical Education )मार्फत ही योजना राबवली जाणार आहे. ए आय सी टी ही एक राष्ट्रीय पातळीवरील वैधानिक संस्था आहे जी भारताच्या शिक्षण मंत्रालया अंतर्गत कार्यरत आहे. आणि या संस्थेने या योजनेसाठी पुढाकार घेतला.
भारत सरकारने सर्व भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (AICTE) यांच्याशी समन्वय साधून योजनेची अंमलबजावणी केली असून लॅपटॉपचा वाटपही सुरू झालाय. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेतून फायदा होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण किंवा तांत्रिक शिक्षण यामध्ये मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल तर त्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. विद्यार्थ्यांना समकालीन शैक्षणिक साधनांचा उपयोग करता यावा याकडे केंद्र शासनाने लक्ष केंद्रित केले आहे
ही योजना डिजिटल तफावत कमी करण्याकरिता, तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरता आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक यश साध्य करण्याकरता सक्षम बनवणे हा उद्देश समोर ठेवून तयार केली गेली आहे. विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या शैक्षणिक सॉफ्टवेअरसह इनबिल्ड लॅपटॉप हस्तांतरित करून योजना आर्थिक दृष्ट्या दूरवर घटकातील विद्यार्थ्यांना महत्त्वाची ठरते.
AICTE मार्फत चालवली जाणारी ही योजना सर्व पात्र विद्यार्थ्यांना विशेषतः तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल अंतर कमी करते.
🔰अर्ज कसा करावा? Free laptop yojana 2025
▶️AICTE च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.(www.aicte-india.org)
▶️ ‘एक विद्यार्थी एक लॅपटॉप’ योजना निवडा आणि नोंदणीचा पर्याय निवडा.
▶️ वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, उत्पन्नासह सर्व आवश्यक माहिती भरा.
▶️ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
▶️ सर्व माहिती तपासून घ्या आणि अर्ज सबमिट करा.
▶️ तुमचा नोंदणी क्रमांक नोंदवून ठेवा आणि वेळोवेळी अपडेट घ्या.
🔰पात्रता Free laptop yojana 2025
▶️ अर्जदार कायमस्वरूपी भारताचा नागरिक असावा.
▶️ दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, आणि सध्या अन्यथा प्राप्त संस्थांमध्ये व्यवसाय किंवा तांत्रिक शिक्षण घेत असावा.
▶️ अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न आर्थिक दृष्ट्या दिलबर घटकासाठी ठरवलेल्या मर्यादेमध्ये असावे
🔰आवश्यक कागदपत्रे Free laptop yojana 2025
▶️ आधार कार्ड
▶️ मतदान कार्ड
▶️ रहिवासी प्रमाणपत्र
▶️ उत्पन्नाचे प्रमाणपत्र
▶️ सात प्रमाणपत्र
▶️ AICTE प्रवेश प्रमाणपत्र ( मान्यता प्राप्त संस्थेमध्ये केलेले प्रवेश प्रमाणपत्र )
▶️ अपंगत्वाचे प्रमाणपत्र ( असल्यास )

- 🔰पात्रता▶️ अर्जदार कायमस्वरूपी भारताचा नागरिक असावा.
▶️ दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, आणि सध्या अन्यथा प्राप्त संस्थांमध्ये व्यवसाय किंवा तांत्रिक शिक्षण घेत असावा.
▶️ अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न आर्थिक दृष्ट्या दिलबर घटकासाठी ठरवलेल्या मर्यादेमध्ये असावे
आवश्यक कागदपत्रे
▶️ आधार कार्ड
▶️ मतदान कार्ड
▶️ रहिवासी प्रमाणपत्र
▶️ उत्पन्नाचे प्रमाणपत्र
▶️ सात प्रमाणपत्र
▶️ AICTE प्रवेश प्रमाणपत्र ( मान्यता प्राप्त संस्थेमध्ये केलेले प्रवेश प्रमाणपत्र )
▶️ अपंगत्वाचे प्रमाणपत्र ( असल्यास )
Note- लक्षात ठेवा विद्यार्थी हा व्यवसायिक किंवा तांत्रिक शिक्षण घेत असतीलच असावा. इतर कोणत्याही विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नोंद घ्यावी. वर दिलेली सर्व माहिती तपासून घ्यावी त्यानंतरच अर्ज करण्यासाठी प्रक्रिया करावी. आमच्याकडून काही चुका झाल्या असल्यास कमेंट मध्ये आम्हाला कळवून उपरोक्त करावे. जेणेकरून आम्ही आणखीन चांगले तुम्हाला माहिती पुरवण्यात सक्षम होऊ.