Today gold rate : आजचा सोन्याचा भाव

  1. Today gold rate : आजचा सोन्याचा भाव 

सध्या भारतीय बाजारपेठेत सोन्याने सामान्य जनतेच्या अव्याख्या बाहेर जाऊन 7926 प्रती ग्राम एवढा भाव सध्या नोंदवला आहे.

 

गेल्या सहा महिन्यापासून सोन्याचा भाव वाढत जात असून तो सध्या साडेसात हजार ते 8000 दरम्यान आपल्याला दिसत आहे आता पुढे लग्न सराई असल्याकारणाने तू आणखीनही वाढण्याची शक्यता आहे, सध्या तुम्हाला 24 कॅरेट सोन्यासाठी मोजावे लागतील 7926 रुपये सोबत मजुरी आणि जीएसटी.

डिस्क्लेमर :- हा भाव फक्त सोन्याचा असून इतर चार्जेस प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. याची कृपया नोंद घ्या. किंवा तुमच्या जवळच्या सराफा दुकानात जाऊन याची चौकशी करा.

 

More From Author

चीन मध्ये आढळून आला जीवघेणा virus,भारतात ही आढळला रुग्ण 

Today gold rate: आजचा सोन्याचा दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *