HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी एक्झिक्यूटिव्ह साठी भरती
HPCL भरती 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच HPCL ने ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित केली आहे. या भरती प्रक्रिया द्वारे एकूण 234 रिक्त पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन सादर करू शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
▶️कोणती पदे भरली जाणार
🔰 ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह मेकॅनिकल : 130 पदे
🔰 ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह इंस्ट्रुमेंटेशन : 37 पदे
🔰 ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह इलेक्ट्रिकल : 65 पदे
🔰 केमिकल इन्स्ट्रुमेंटेशन: दोन पदे
असे एकूण चार पदे भरले जाणार आहेत. एकूण 234 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
▶️ शैक्षणिक पात्रता :
या भरतीत सहभागी होण्यासाठी उमेदवाराकडे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंग मधील तीन वर्षाचा पूर्ण वेळ डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
OBC, अनारक्षित, आणि ई डब्ल्यू एस श्रेणीतील उमेदवारांसाठी डिप्लोमा मध्ये किमान 60% गुण आवश्यक आहेत.
SC /स्टेटस आणि PwBD श्रेणीतील उमेदवारांसाठी डिप्लोमा मध्ये किमान 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे.
▶️वयाची पात्रता
अर्जदार उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 25 वर्ष असावे.
▶️ परीक्षा शुल्क
🔰OBC, खुला प्रवर्ग आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी : १००० रु. जीएसटी शुल्क भरावे लागेल.
जुनियर बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डिलीट करणे भरता येईल.
🔰SC/ST आणि PwBD वर्गातील उमेदवारांसाठी शुल्कात सूट दिली गेली आहे.
▶️असा करा अर्ज
सर्वप्रथम हिंदुस्तान पेट्रोलियम ऑपरेशन लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईटवर जा https://Hindustanpetroleum.com
येथे गेल्यानंतर होम पेजवरील करिअर विभागात जाऊन ‘Current opening’ हा पर्याय निवडा. भरतीचे संबंधित लिंक वर क्लिक करून. नवीन उमेदवारांनी ‘ new registration’ वर क्लिक करून आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावे. केल्यानंतर ग्रुप आपला अर्ज भरा. आवश्यक किती कागदपत्रे अपलोड करा. आपल्या प्रवर्गानुसार फी भरा आणि फॉर्म सबमिट करा. आमची फ्रेंड पण काढा.
▶️ महत्त्वाच्या तारखा
🔰 अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 15 जानेवारी 2025
🔰 अंतिम तारीख : 14 फेब्रुवारी 2025