चीन मध्ये आढळून आला जीवघेणा virusचीन मध्ये आढळून आला.
HMPV (Human metapneumo virus)HMPV (Human metapneumo virus असे त्याच नाव आहे
हा virus जीवघेणा तसेच संसर्ग मुळे तो होऊ शकतो. आतापर्यंत शेकडो जण मृत्युमुखी पडल्याचे एका report मध्ये सांगण्यात आले आहे. हा पण आजार कोविड-19 सारखाच असून याचा प्रादुर्भाव लहान मुल अणि वृद्ध मध्ये जास्त प्रमाणात उद्भवतांना दिसून येतो . ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांना सुद्धा या पासून धोका आहे असे सागितले गेले आहे.
सर्दी,खोकला,ताप असे याचे लक्षणे असून तो करो ना येवढा तीव्र नाही आहे.